गोचर गुरू वृश्चिक 2018

गोचर गुरू वृश्चिक 2018 गुरू दर 13 महिन्याने एका राशीचे गोचर भ्रमण पूर्ण करतो आणि आपल्या पैकी प्रत्येकाला ह्या गोचर गुरू चे आपल्या राशी वर काय परिणाम होतील हे जाणून घायची उत्सुकता असते. गुरू ह्या वर्षी 11 अक्टोबर 2018 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ह्या लेखात आपण गोचर गुरू वृश्चिक 2018 चे 12 राशी वर काय परिणाम होतील ते जाणून घेणार आहोत. गुरू हा ग्रॅहामालिकेतील सगळ्यात शुभ आणि महत्वाचा ग्रह मानला जातो. गुरू म्हणजे अंधारा कडून प्रकाशा कडे नेणारा. (गु) अंधार (रु) प्रकाश. गुरू हा उत्तम मार्गदर्शक आहे, उत्तम Read More …